♥आज तुझी आठवण आली♥

Started by Kruti, August 02, 2015, 12:55:11 AM

Previous topic - Next topic

Kruti

आज तुझी आठवण आली...

आज खुप दिवसाने तुझी आठवण आली...
का कुणासठाऊक डोळ्यात अश्रूंची साठवण झाली...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

आज खुप दिवसाने तुझा चेहेरा दिसला...
परत तोच हळुवार शब्द कानावर पडला...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

आज माझा कंठ दाटुन आला...
तोच नाजुक स्पर्श छेदुन गेला...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

KruAvi... ;)

Darshan Shigwan


आज तुझी आठवण आली...

आज खुप दिवसाने तुझी आठवण आली...
का कुणासठाऊक डोळ्यात अश्रूंची साठवण झाली...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

आज खुप दिवसाने तुझा चेहेरा दिसला...
परत तोच हळुवार शब्द कानावर पडला...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

आज माझा कंठ दाटुन आला...
तोच नाजुक स्पर्श छेदुन गेला...
आज परत माझ ह्रुदय भरुन आल...
आज परत ते प्रेम आठवण आल...

KruAvi... ;)