दृष्टी

Started by शिवाजी सांगळे, August 22, 2015, 08:46:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दृष्टी

सगळ्याच नसतात
वाईट गोष्टी,
बदलल्यास वेळीच
आपली दृष्टी !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

yallappa.kokane

वाह सर खुपच छान
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

शिवाजी सांगळे

#2
Thanks mitra....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९