आता उरलो न मी

Started by Ram Gidde, August 24, 2015, 03:29:21 PM

Previous topic - Next topic

Ram Gidde

शब्द सारे हरवले
नाते सुद्धा दुरावले
होता एकवेळ जप माझा
अंशतः ही (तुझ्यात) आता उरलो न मी ....