* कृष्ण *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 26, 2015, 12:11:22 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी जरी तुझी राधा नसले
तरी माझा कृष्ण तुच आहेस
या वेडीच्या मनी आजही
तिचे सर्वस्व तुच आहेस.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

manoj chandore