मी विसरून जाईल....

Started by dattarajp, August 27, 2015, 10:54:44 PM

Previous topic - Next topic

dattarajp

 
मी विसरून जाईल....

मी विसरून जाईल
ते क्षण सारे.
तुझ्या आणि माझ्या
प्रेमाचे ते धागेदोरे.

मी विसरून जाईल
तुझ्या आठवणीत ले
ते रंग सारे.
तुझ्या वीणा राहिले तर
राहूदे माझे जग हे आधुरे.

मी विसरून जाईल
ते स्वप्नं सारे.
तुझ्या माझ्या प्रेमाचे ते
धावनारे प्रेम वारे.

मी विसरून जाईल
तुझे स्पर्श सारे.
ज्या मुळे येत होते
माझ्या मनात प्रेम शहारे.

मी विसरून जाईल
प्रेम अंकुर तुझे.
मी संपवून टाकणार
आज आयुष्य माझे.

       कवी - बबलु
     9623567737 :'(

AMIT GAIKAR

DEAR BABLU ..NICE POEM PAN AYUSHYA SAMPAVAICHI GARAZ NAHI.....KHARACH KHUP AVADLI POEM. :)