टप टप पडती अंग वरती

Started by Siddhesh Baji, December 16, 2009, 03:44:39 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

टप टप पडती अंगावरती पाजकाची फुले
भीर भीर भीर भीर  तया तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डु ले !

दूर दूर हे सूर वाहती
उनहात पिवाल्या  पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !


गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरिपसारा या गाणयातुन फु ले !


फुलांसारखे सवर फु ला रे
सुरातसूर, मिसलुनी  चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

-
मंगेश पाडगावकर