मनाला आपणच आवरायचं असतं..

Started by mkamat007, February 16, 2010, 08:05:15 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

वाह! खूप सुंदर......खूप सुंदर!!!

krishnakumarpradhan

मन वेङं असतं,आपण वेङं व्हायचं नसतं.मनाला आपणचआवरायच असतं--वा,फार छान कल्पना. मनसाठि एक लगाम शोधु या

मिलिंद कुंभारे

मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...

खूप सुंदर!!! :) :) :)