बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

मिलिंद दाते

मला "सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे, जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे" ही कविता हवी आहे. कुणाकडे असल्यास कृपया पोस्ट करावी. बहुतेक ती शांता शेळके यांची कविता आहे.

sagar nitnaware



SAMBHAJIRAO

झाड झाड मुके, खाली काळोख गोठला ।
पाण्यातुन पाण्यावर चंद्र सांडलेला।
रात रात कोमेजुन काठाशी झुकली।
लाटावर डुचमऴे एकाकी सावली ।

अगा, सावरता गेली सावली सरुन ।
फांदी-फांदीवर आता पंख जागरण ।
चंद्र बुडो आला रात पाण्यात दडली ।
उन-पिवळया फुलांत सकाळ साँडली....

Arunmuktibodh

'Rangoli ghaltanna pahun' hi kavita  ani kaviche naw kunas thauk aslyas krupaya waril email address war pathavavi.
Dr. Arun Muktibodh

अतिश पाटिल

खुप छान कविता आहेत हया प्लीज़ कुणाला अजुन कविता माहित असतील तर नक्की पोस्ट करा खुप छान बालपन आठवले

Madhuree

अरे अरे कलसा,हसू नको पाहू

Madhuree

हा खूपच चांगला संग्रह आहे. मला १ कविता हवी आहे.
त्यातली ओली आहेत-"अरे अरे कलसा हसू नको पाहू,
पायरीचा मी दगड तुझाच भाऊ"

ashokk

टाकि उपानह पदे अती मंद ठेवी
केलि विजार वरी डौर ही मौन सेवि
हस्ति करी वलय उंच अशा उपाई
भूपे हळुच धरिला कल हन्स पायी ।।

कल कल कल हंसे फार केला सुटाया
फड फड निज पक्षी दाविली जि  उडाया
न्रुपतिस मणिबंधी टोचिता होय चंचू
धरी सुध्रुड जया त्या काय सोडील पंचू ।।