आगामी वर्षा...

Started by अतुल देखणे, August 31, 2010, 04:41:17 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

आगामी वर्षा...


बोलायला गेलं तर सर्वच छान आहे ..
पण वास्तवात बीन पानाचं उनाड एक मी झाड आहे,
आस आहे मलाही आगामी येनारया वर्षाची,
कारन तीच आहे पालवी माझ्या या नव्या आयुष्याची...

--- अतुल देखणे ----


saritapatkar

बोलायला गेलं तर सर्वच छान आहे ................

smahesh_143

very nice.............................................

Karuna Sorate

बोलायला गेलं तर सर्वच छान आहे .........