शाळेत असताना मी हि एकदा पडलो होतो प्रेमात...

Started by :) ... विजेंद्र ढगे ... :), March 07, 2011, 11:16:44 AM

Previous topic - Next topic

shivraj waghmare

जिवन गणित आहे
लग्न त्याची बेरीज आहे
संसार त्याचा गुणाकार आहे
अखेर त्याचे मृत्यु आहे.


कविता आवडली. फक्त दुसरे कडवे सोडल्यास इतर सर्व कडव्यांमध्यें यमक छान जुळलाय.

gururajgarde

This is My Poem...

Gururaj Ganesh Garde You have posted this without my permission. At least you should have courtesy to tell me about this post. Please take Care henceforth.

प्रा. गुरुराज गर्दे.
शैक्षणिक समुपदेशक व व्याख्याता.
"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
gururajgarde@gmail.com
aaryaads@yahoo.com



:) ... विजेंद्र ढगे ... :)

गद्रे सर काही चुकीचा करायला परवानगी ची  गरज असते.. मी एक माध्यम झालो .. तुमची हि अप्रतिम कविता लोकांपर्यंत पोहचवण्या साठी (हि कविता १ लाख पेक्षा जास्त वेळा बघितली आहे) आणि सुरवातीलाच मी नमूद केला होता.. हि कविता माझी नाही .. तरी हि मी क्षमस्व आहे .. पुन्हा तुमची कविता पोस्ट करायची असेल (करणारच नही.. कारण दुसरयान मुले झालेली स्तुती बहुतेक तुम्हाला आवडली नही) तर तुमची परवानगी फोन करून गेईन

maheshcmr

read in marathi khup vinodatmak shailene premache ashi he gamat hote he sadar kele ahe thanks best of luck for future


Rsachin