'WHY NOT I ??' -वृंदा भार्गवे

Started by jayashri321, July 22, 2011, 08:58:57 PM

Previous topic - Next topic

jayashri321

नमस्कार दोस्तांनो..
आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी वाटतं, सगळं काही संपलय्..काहीच उरल नाहीये जगण्यासाठी,..
कोलमडून जातो आपण्..इतके निराश होतो की आप्ल्याकडे जे आहे ते सुदधा विसरुन जातो..
अशा वेळेस ..मनाला नवी उभारी देणारं हे पुस्तक..

ही एक सत्य कहाणी आहे..पात्रांची खरी नाव दिली नाहीत्..पण आपल्याच आजुबाजूला घडलेल्या काही गोष्टी कधी कधी आप्ल्याला आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात ना ..त्यांपैकिच एक..

खरंतर हि गोष्ट आहे एका आईची अन् तिच्या असामान्य मुलीची..
जिचे सुंदर डोळे केवल एका डॉक्टरच्या चुकीमुळे जातात्..एकाच घरात्,तिघी स्त्रियाच्-आई अन् तिच्या दोन मुली..वडीलांचा अकस्मात मृत्यु झालेला..सासरच्या अन् माहेरच्या लोकांनी फक्त कृत्रिम संबंद्घ ठेवलेले..
पण ती आई परिस्थीतीला शरण जात नाही...तिच्या मुलींना घेऊन उंच भरारी घेते..
तिच्या मुलीला स्वतःच्या नजरेतून जग दाखवते..

नक्की वाचा...

killedar

Aamhi he pustak vachla ahe...it is very motivational.

sylvieh309@gmail.com

yes i like that girl " renu" she inspired me in my life. :)

RAJAVI KINI

mi he pustak nuktach vachal aani mala te far aavadal.khupach preranadai ahe .
he pustak mala kuthe milel ? krupaya kalvave,
please.

sylvieh309@gmail.com

ya dear madam,


you can buy this book from any book shop...................

i hv library that why i read from there.

Sylvie