माझ्याकडुणच असेल चुक घडली.....!

Started by Vira, October 27, 2011, 03:37:25 PM

Previous topic - Next topic

Vira

माझ्याकडुणच असेल चुक घडली.....!

तिने मैत्री तोडली,
अर्ध्यावर सोडली,
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

तिच माझ्या मैत्रीवर जडली,
तिच माझ्या मैत्रीत पडली,
तरीही तिनेच मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

ति मैत्रीसाठी इतरांशी लडली,
ति मैत्रीसाठी मनातल्या मनात मरली,
तरीही तिनेच मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

तिच्या खोट्या मैत्रीच्या अंधारात पार बुडलो,
तिने मैत्री तोडल्यावर रात्रभर रडलो,
का तिने मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

अशी माझ्याकडुण कोणती चुक घडली,
जि तिच्या ह्रदयात गडली,
मला कळालही नाही कि ती केव्हा मैत्रीच्या वाटेवरुण मागे वळली,
का तीला माझी मैत्री नाही का असेल आवळली !
का बर ती अशी वागली,
ठाऊक नाही.
पण तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

- विरा

Madhu143

अशी माझ्याकडुण कोणती चुक घडली,
जि तिच्या ह्रदयात गडली,
chuk konachihi aso matrivarti vishvas asayala hava hota.....
Take care...

केदार मेहेंदळे


MK ADMIN


rudra




Sunny jadhav


माझ्याकडुणच असेल चुक घडली.....!

तिने मैत्री तोडली,
अर्ध्यावर सोडली,
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

तिच माझ्या मैत्रीवर जडली,
तिच माझ्या मैत्रीत पडली,
तरीही तिनेच मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

ति मैत्रीसाठी इतरांशी लडली,
ति मैत्रीसाठी मनातल्या मनात मरली,
तरीही तिनेच मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

तिच्या खोट्या मैत्रीच्या अंधारात पार बुडलो,
तिने मैत्री तोडल्यावर रात्रभर रडलो,
का तिने मैत्री तोडली.
पन तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"

अशी माझ्याकडुण कोणती चुक घडली,
जि तिच्या ह्रदयात गडली,
मला कळालही नाही कि ती केव्हा मैत्रीच्या वाटेवरुण मागे वळली,
का तीला माझी मैत्री नाही का असेल आवळली !
का बर ती अशी वागली,
ठाऊक नाही.
पण तिला दोष देऊन काय फायदा,
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"
"माझ्याकडुणच असेल चुक घडली...!"


माझी स्वताची कविता
Form
विक्की बच्छाव (विरदेल)
Vikki-009
Mo. 9420104939
Only Msg. no Call

sia

SO SO NICE KYA BAT HAI!!prchnd awdli hi kavita khup sundar lihli ahe...frndshp madhe he asch hott ka ??chuk aplich aste ka??