Author Topic: मैत्री  (Read 4543 times)

Offline umesh bhisade 123

 • Newbie
 • *
 • Posts: 4
मैत्री
« on: June 17, 2017, 07:19:25 PM »
आपली मैत्री म्हणजे एकदम कूल 
जणू काटेरी लाल गुलाबाचं फूल ,

आपली मैत्री म्हणजे ते मोर पंखावरचे नक्षी 
जणू पाण्याच्या डबक्यातील ते राजहंसी पक्षी ,

आपली मैत्री म्हणजे एक एहसास नवा 
जणू अंगाला स्पर्श करणारी ती भिरभिरती हवा,

आपली मैत्री म्हणजे ते पिवळे पिंपळपान 
जणू हवेच्या सोबतीचे  ते मोकाट  हिरवे रान ,

आपली मैत्री म्हणजे एक चहा  दोन खारी
आपल्या मैत्रीत दाखवेन तुला हि दुनिया सारी ....

उमेश भिसडे ......Marathi Kavita : मराठी कविता


Yuvrajkumar

 • Guest
Re: मैत्री
« Reply #1 on: September 19, 2017, 04:52:26 PM »
 :D कस असते मित्रांनो प्रेम हे अंत न सपना अस प्रेम आहे..
प्रेमा मध्ये प्रेम निसर्गातल्या हरएक व्यक्तीला व हर एक प्राणी मारलेला ही प्रेम करण गरजेच आहे प्रेम आहे

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: मैत्री
« Reply #2 on: October 15, 2017, 01:44:47 PM »
chan aahe umeshji
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Ajay Pardeshi

 • Newbie
 • *
 • Posts: 26
Re: मैत्री
« Reply #3 on: December 18, 2017, 10:33:40 PM »

  छान आहे उमेशजी...खूप छान ...