Author Topic: खरेच का हे प्रेम असावे ..??  (Read 2411 times)

Offline मyuर_पाti!

  • Newbie
  • *
  • Posts: 1
खरेच का हे प्रेम असावे ..??
« on: February 10, 2018, 08:59:32 AM »
खरेच का हे प्रेम असावे ....

किती रुसावे किती फुगावे – कधी लाजरे रूप दिसावे
वाट पाहतो मला पाहुनी एकदातरी तिने हसावे !

झंकारुन ते तिने हसावे, उरात भलते-सलते व्हावे
कधी आठवुन तिला मनाने पिसासारखे हलके व्हावे

असे असावे तसे नसावे चौकटीत ते कसे बसावे
वेड लावते दोन जिवांना – खरेच का हे प्रेम असावे

Author ...मyu₹_पाti!

Marathi Kavita : मराठी कविता