Author Topic: मैत्री  (Read 3351 times)

Offline sneha31

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
मैत्री
« on: August 05, 2018, 01:01:07 PM »

मैत्री
पावसात भिजतांना डोळ्यातील असावं ओळखणारी मैत्री
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं दुःख ओळखणारी मैत्री
चुकलं काही तर काळजीने रागावून समजवणारी मैत्री
अनोळखी असतांना ओळखीचं होऊन वयाच बंधन नसणारी मैत्री
कठीण प्रसंगीं सदैव सोबत असणारी मैत्री
अशी ही जिवाभावाची मैत्री कधी विसरू न शकणारी मैत्री

स्नेहा माटूरकर

Marathi Kavita : मराठी कविता