Author Topic: मैत्रिण  (Read 3141 times)

Offline Manisha D

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मैत्रिण
« on: September 30, 2018, 12:04:11 PM »
मैत्रिण

हॅपी मारिएड लाईफ म्हणतात तुझे फ्रेएन्ड,
ऑल्वेझ कीप स्माइलींग यु अँड युअर हझबॅण्ड,

फुलाहून हि नाजूक मैत्रीण आमची,
साथी आहे ती तुमच्या जीवनाची,

चालली आहे दूर ती नवीन आयुष्य जगायला,
वेळ तिला भेटेल का आपली आठवण काठायला,

नात्यांच्या दुनियेत जाशील तू रंगून,
आहेत तुझे फ्रेइन्ड जाऊ नको विसरून,

तायडे तायडे करत रडत बसेल मॅडी,
वेळ काढून कधीतरी आन त्याच्यासाठी कँडी,

श्री,कोमल,गौतम सोबत काढेन मी तुझी आठवण,
मैत्रीचं नातं हीच तर आपली खरी साठवण,

हॅपी मारिएड लाईफ म्हणतात तुझे फ्रेएन्ड,
ऑल्वेझ कीप स्माइलींग यु अँड युअर हझबॅण्ड,


                                                    ........................माझ्या बेस्ट फ्रेइन्ड कल्याणीसाठी
                                                    .......................Manisha D

Marathi Kavita : मराठी कविता