Author Topic: आहे ती मैत्रीण माझी....  (Read 810 times)

Offline Cruel_bhaijaan_rushi_kadam

  • Newbie
  • *
  • Posts: 6
आहे ती मैत्रीण माझी....
« on: April 11, 2019, 01:03:59 PM »
आहे ती मैत्रीण माझी....
थोडीशी शांत.....
थोडीशी ठेंगणी....
थोडीशी खोडकर.....
थोडीशी अल्लड....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
दिल खुलास पणे हसली की लालबुंद होणारी
पण अशी मन भरून हसली की सुंदर साजरी दिसणारी....
रुसलीच जर कधी तर चॉकलेट च्या आमिषाने रुसन विसरून हसणारी...
कधी अबोल राहणारी....
तर कधी कधी मनभरून गप्पा मारणारी...
आहे ती मैत्रीण माझी.....
कधी मन न दुखावणारी...
ना कधी मतलबी वागणारी....
खूप साऱ्या फ्रेंड सर्कल मधे थोडी स्पेशल वाटणारी...

writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @cruel_bhaijaan

Marathi Kavita : मराठी कविता


Shrinivas giri

  • Guest
Re: आहे ती मैत्रीण माझी....
« Reply #1 on: May 18, 2019, 09:29:24 PM »
Abcd