Author Topic: खूप गोड हसते ती...  (Read 807 times)

Offline Cruel_bhaijaan_rushi_kadam

  • Newbie
  • *
  • Posts: 6
खूप गोड हसते ती...
« on: April 13, 2019, 11:19:59 AM »
खूप गोड हसते ती...
खर तर हसताना खूप गोड दिसते ती..
हसताना तिझी ती निरागस छबी....
आत्ता या क्षणी ही ती माझ्या डोळ्यात उभी...
तीझ्या त्या हास्या समोर कोणत्याही अटींची गरज नसे....
हळवे मन तिझे हस्यातून खूप काही बोलून जाते...
सांगा ना कसं पाहू नये तिला पुन्हा पुन्हा...
तीझ्या चेहेऱ्यावर च हस्या पाहून मन माझ भरून येते...
तिझ्या चेहेऱ्यावरच हस्या पाहून मन माझ भरून येते...
तिझ ते हास्य जणू एखाद गुपितच मला सांगून जाते...
तीझ ते हास्य पाहून मन माझं भुलून जाते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
तर कधी तीझ हसन एखाद् न सुटणाऱ्या कोड्यात मला पाडून जाते...
तीझा तो लाजरा मुखडा जणू उन पावसाच्या लपंडवचा खेळ च बनून जाते...
कळत नाही मला तीझ ते हसन पाहून नेमके मला काय होते...
त्या क्षणी माझं मन पूर्ण-पने निःशब्द होवून जाते....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @cruel_bhaijaan

Marathi Kavita : मराठी कविता