Author Topic: || मयुरान्योक्ती ||  (Read 730 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 553
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
|| मयुरान्योक्ती ||
« on: March 18, 2017, 10:25:58 AM »
  || मयुरान्योक्ती ||

झाडे पेटुनी वाजती कडकडां,त्याचा ध्वनी होतसे,
ज्वाला राहुनि राहुनि उठति या विद्युल्लता ही नसे,
काळा धुर नभी बहू पसरला ,हा मेघ नोहे खरा,
वर्षाकाळ न हा ,दवानल असे,मोरा,पळें,रे,घरा.


कवी.
कृष्णाशास्ञी चिपळूणकर.
काव्यसंग्रह -आठवणीतल्या कविता.भाग 4
« Last Edit: November 29, 2017, 01:05:35 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता