Author Topic: इवलीशी कळी  (Read 1259 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
इवलीशी कळी
« on: April 23, 2017, 09:34:30 PM »
इवलीशी कळी

इवलीशी कळी
फुलली आमच्या दारी
ऐट तिची न्यारी,
जशी स्वर्गातली परी
सोनचाफी तिचा रंग,
पाहून होती सारे दंग
कस्तुरीचा उधळीत गंध
दाही दिशा झाल्या धुंद
सदा हसरी सदाफुली ?
की, रंगकेसरी अबोली ?
नव्हे, नव्हे, हे फूल नवे,
सर्वां वाटे हवे, हवे.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,421
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: इवलीशी कळी
« Reply #1 on: July 05, 2017, 01:53:40 PM »
छान..... :) :) :)