Author Topic: ही थंडी  (Read 890 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
ही थंडी
« on: December 30, 2017, 11:39:27 PM »
हरभऱ्याची आंब
गव्हाची ओंबी
थंडीतही कशी
पिवळे दिसते मोसंबी,,

सकाळी थंडी, संध्याकाळी
थंडी,
आई तुच सांग ना
किती जाड घालायची
मी बंडी...

कोवळे कोवळे माझे गाल
थंडीत त्यांचे किती ग हाल,
मऊ मऊ ओठ ,
त्यावर तर Vaseline च बोटं.

शिजवलेली भाजी
असते ताजी,
झोपताना मात्र
गोधडी माझी.

गार गार वारा
असतो किती प्यारा,
फुलेला रंगीबिरंगी
मोर पिसारा...
Marathi Kavita : मराठी कविता