Author Topic: शाब्बास !  (Read 248 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
शाब्बास !
« on: May 19, 2018, 04:52:47 PM »
        शाब्बास !

मंगल दिन हा आज आला
न्यायालयाचा विजय झाला
शाब्बास कन्नड जनता तुजला
पक्षांचा मुखवटा दूर केला

- अरुण सु.पाटील
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता