Author Topic: *** प्रिय राणी ***  (Read 307 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** प्रिय राणी ***
« on: November 04, 2015, 12:14:10 PM »

माझी रचलेली कविता गं तु,
माझ्या डोळ्यातलं पाणी गं तु....
जन्मोजन्मी साथ देणारी,
माझी प्रिय राणी गं तु...!!!
-
फक्त तुझाच,
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९

Marathi Kavita : मराठी कविता