Author Topic: *** पहाटेच्या स्वप्नात ***  (Read 371 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** पहाटेच्या स्वप्नात ***
« on: November 04, 2015, 01:03:48 PM »

पहाटेच्या स्वप्नात आज मला तु दिसलीस,
हृदय माझं घेऊन तु दुर जाऊन बसलीस....
शोधता तुला पोहोचलो परीस्तानात मी जेव्हा,
तेव्हा एखाद्या गुलाबाप्रमाणे गोड तु लाजलीस...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
📱 ९९७०६७९९४९
FB.. m.facebook.com/premveda143

Marathi Kavita : मराठी कविता