Author Topic: *** अमृताची गोडी ***  (Read 321 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** अमृताची गोडी ***
« on: November 04, 2015, 01:16:30 PM »

अजुन किती रागवशील माझ्यावर,
तुझ्याविणा अधुरीच या राजकुमाराची जोडी....
बस्स् झाला ना आता तो कडवटपणा,
मला मिळू दे ना थोडी अमृताची गोडी...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
📱 9970679949

Marathi Kavita : मराठी कविता