Author Topic: * देवा *  (Read 218 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* देवा *
« on: November 01, 2015, 12:18:37 PM »
खरच देवा तुझीच किमया आहे
माझ्यावरती तुझी किती दया आहे
दुखानेच इथे साथ दिली मला
सुख देउन मला तुला काय मिळणार आहे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता