Author Topic: * पहिलं प्रेम *  (Read 516 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* पहिलं प्रेम *
« on: November 09, 2015, 01:58:23 PM »
अस म्हणतात पहिलं प्रेम
कधीच विसरता येत नाही
त्याच्या आठवणी काही केल्या
मनातुन जाता जात नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता