Author Topic: * लाजशरमेची बेडी *  (Read 254 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 886
  • Gender: Male
* लाजशरमेची बेडी *
« on: November 15, 2015, 10:56:32 PM »
ये साजणी मिठीत माझ्या
बहरली आहे बघ राञवेडी
का अशी दुर उभी तु
तोड आज लाजशरमेची बेडी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता