Author Topic: * अनोळखी *  (Read 365 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 884
  • Gender: Male
* अनोळखी *
« on: November 16, 2015, 09:56:59 PM »
मला बघण्यासाठी ती रोज
खिडकीत येउन केस विंचरते
पण सामोरी आल्यावर माञ
अनोळखी असल्या सारखी वागते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938

Marathi Kavita : मराठी कविता