Author Topic: * पाहुणचार *  (Read 530 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 886
  • Gender: Male
* पाहुणचार *
« on: June 08, 2018, 11:50:01 PM »
*उजाड रानी घरटं माझं*
*त्याला कसलं आलंय दार*
*वादळ जरी आलं तरी*
*त्याचा करतो मी पाहुणचार*
*कवी - गणेश साळुंखे*
Mob - 8668672192

Marathi Kavita : मराठी कविता