Author Topic: 14 नोव्हेंबर  (Read 348 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 552
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
14 नोव्हेंबर
« on: November 14, 2017, 04:54:00 PM »

14 नोव्हेंबर विशेष.

शक्तीशाली त्यांचे बालक
जागृक ज्यांचे पालक,
बुद्धीमान त्यांचे बालक
मार्गदर्शक ज्यांचे पालक,
शिकुया,शिकवुया होऊ
स्वावलंबनासाठी लायक,
बनु,बनवुया युगायुगांचे
महानायक !!


बालदिनाच्या गोड गोड शुभेच्छा !!
« Last Edit: November 28, 2017, 03:30:29 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता