Author Topic: तुझ्या विना  (Read 266 times)

Offline Kishor Dange

  • Newbie
  • *
  • Posts: 10
तुझ्या विना
« on: November 01, 2015, 12:11:04 AM »
सर्वांना वाटते..
तू नसतांना एकटाच मजेत जगतो आहे !
त्यांना काय माहीत...
तुझ्या विना क्षणागणिक,
झुरून झुरून मरतो आहे....

किशोर डांगे
८८०५५०३५८६

Marathi Kavita : मराठी कविता