Author Topic: नेहमीच देवाकडे  (Read 234 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
नेहमीच देवाकडे
« on: November 02, 2015, 07:49:08 PM »

नेहमीच देवाकडे
तुझ्या वेदना मागत रहातो
माझ्या वाटेची फुले
तुझ्या चरणावर वहात रहातो


--संजय एम निकुंभ

Marathi Kavita : मराठी कविता