Author Topic: आठवतं तू दिलेली जिद्द  (Read 421 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
आठवतं तू दिलेली जिद्द
« on: November 03, 2015, 05:05:20 PM »

आठवतं तू दिलेली जिद्द
यशावर आरूढ होण्यासाठी
आठवतं तू झालेलास पंख
विजयी गरुड होण्यासाठी
@ सनिल पांगे

Marathi Kavita : मराठी कविता