Author Topic: गंध उधळीत येतो प्रीतीचा  (Read 336 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91

गंध उधळीत येतो प्रीतीचा
तुझ्यासवे गार वारा
रोम रोम नाचते मनीचा
फुलवून मोर पिसारा
---------------------
संजय एम निकुंभ , वसई