Author Topic: स्वप्ने काचेची  (Read 407 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्वप्ने काचेची
« on: November 09, 2015, 11:00:39 PM »
स्वप्ने काचेची

नको देवुस ओघळू तु पापणीतुन
स्वप्ने काचेची डोळ्यात साठलेली!

© शिव 🎭

Marathi Kavita : मराठी कविता