Author Topic: इतके अवघड नाही  (Read 439 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
इतके अवघड नाही
« on: November 18, 2015, 11:34:29 AM »

तुला हासुनी बघणे, इतके अवघड नाही!
मला खरेदी करणे, इतके अवघड नाही!!
गोड जरासे बोल, आणि ने, काळिज माझे......
पहा तरी, मज खुडणे, इतके अवघड नाही!
...............प्रा.सतीश देवपूरकर

Marathi Kavita : मराठी कविता