Author Topic: पाऊलवाट  (Read 379 times)

Offline akshay nehare

  • Jr. Member
  • **
  • Posts: 57
पाऊलवाट
« on: November 06, 2017, 08:25:19 PM »
तुझं माझ्या मतानी..
सार काही आपलं होत
दोघांच्या हातानी
तसं प्रेम खर जपलं होत..[

- अक्षय नेहरे, पुणे
७०२०३९७०२०/i]

Marathi Kavita : मराठी कविता