Author Topic: मला माहित नव्हतं  (Read 552 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
मला माहित नव्हतं
« on: November 07, 2017, 07:47:06 PM »

मला माहित नव्हतं
तुला कळतो माझ्या हृदयातील घाव
परंतु,हे समजलंच नाही
त्यामध्ये आहे कोरलेले तुझेच तर नाव

« Last Edit: March 20, 2018, 08:49:25 AM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता