Author Topic: पाऊलवाट  (Read 438 times)

Offline akshay nehare

  • Jr. Member
  • **
  • Posts: 57
पाऊलवाट
« on: November 09, 2017, 02:33:37 PM »
हृदय चोरीचा गुन्हा
अन आरोपही कबुल आहे..
तुझ्या हृदयात पुन्हा
मला जन्मठेप कबुल आहे..

- अक्षय नेहरे, पुणे
७०२०३९७०२०

Marathi Kavita : मराठी कविता