Author Topic: मला माहित नव्हतं  (Read 497 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 543
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
मला माहित नव्हतं
« on: November 09, 2017, 10:58:11 PM »

मला माहित नव्हतं
तुला नको आहे मी अणि माझे प्रेम
परंतु;तुला समजत कसं नाही
मला हवी आहे तु अणि तुझे प्रेम
« Last Edit: March 20, 2018, 08:46:54 AM by कदम.के.एल »

Marathi Kavita : मराठी कविता