Author Topic: तुझ्याकडं पाहुन जगतो।  (Read 490 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
तुझ्याकडं पाहुन जगतो।
« on: November 13, 2017, 08:44:16 PM »
प्रेमात सारं माफ असत मग
का माफ करत नाहीस मला!
तुझ्याकडं पाहुनच जगतोय गं
याचं काहीच वाटतं नाही तुला?
कवी प्रेम।
१३/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता