Author Topic: चारोळी  (Read 145 times)

Offline कदम.के.एल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 485
चारोळी
« on: January 02, 2018, 08:45:48 PM »

मला माहित नव्हतं
कसं असतं प्रेम

परंतु,हे थोडे उशीराच समजले
जे समजता समजत नाही
किंवा जे भेटतच नाही ते असते प्रेम ...
« Last Edit: January 02, 2018, 08:46:25 PM by कदम.के.एल. »
©कदम.के.एल.

Marathi Kavita : मराठी कविता