Author Topic: चारोळी  (Read 277 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: January 05, 2018, 10:34:39 PM »

तु मला समजून घे
मी तुझाच आहे जाणून घे ...
तुझा अबोला सोडून दे
थोडसं माझंही ऐकून घे ...
« Last Edit: January 10, 2018, 07:20:00 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता