Author Topic: मला माहित नव्हतं  (Read 138 times)

Offline कदम.के.एल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 485
मला माहित नव्हतं
« on: January 07, 2018, 03:19:53 AM »

मला माहित नव्हतं
तुला आवडतो नेहमी प्राॅम्टनेस
परंतु,तुला समजत कसे नाही
माझा कमी होणारा अॅक्टीव्हनेस
« Last Edit: March 10, 2018, 10:35:13 AM by कदम.के.एल. »
©कदम.के.एल.

Marathi Kavita : मराठी कविता