Author Topic: चारोळी  (Read 234 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: January 07, 2018, 06:40:04 AM »

प्रेम केलं नाही किंवा झालं नाही
स्वअनुभव असावाच असे काही नाही
प्रेम करताना ईतरांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं
प्रेम केल्याशिवाय त्यांनाही राहवणारच नाही
« Last Edit: January 07, 2018, 06:40:36 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता