Author Topic: टायम पासात तुझ्या?  (Read 213 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
टायम पासात तुझ्या?
« on: January 09, 2018, 09:29:26 PM »
प्रेम पेरुनी गेली कशाला
आलतीस जीवनात माझ्या!
काही कमी तर नाही राहिली
ना टायमपासात तुझ्या?
कवी प्रेम।
०९/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता