Author Topic: चारोळी  (Read 194 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 550
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: January 10, 2018, 11:11:56 PM »

मला माहित नव्हतं
हृदय आणि मन यातिल फरक
परंतु,हे समजलेच नाही
आपल्यावर प्रेम करणारी माणसं
असतात तुरळक
« Last Edit: March 10, 2018, 10:34:24 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता