Author Topic: चारोळी  (Read 609 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 557
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
चारोळी
« on: February 14, 2018, 09:41:28 PM »

मला माहित नव्हतं
आज आहे व्हॅलेन्टाइन डे
परंतु,तुला समजत कसे नाही
मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो
"ईच अॅण्ड एव्हरी डे"
« Last Edit: March 10, 2018, 10:29:14 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता