Author Topic: हॅपी व्हॅलेन्टाईन  (Read 903 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 559
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
हॅपी व्हॅलेन्टाईन
« on: February 14, 2018, 10:10:19 PM »

तुझी आठवण मीच काढावी
अशी काही प्रेमात अट नाही
तु काढली तर काही बिघडेल
असली रीत प्रेमजगात तर नाही

            😤🙌🙌😤
💘💘💘💘💘💘💘💘💝
💕💕हॅपी व्हॅलेन्टाईन डे💕💕तुझी आठवण मीच काढावी
अशी काही प्रेमात अट नाही
तु काढली तर काही बिघडेल
अशी रीत अजूनतरी मला माहित नाही

« Last Edit: February 14, 2018, 11:16:00 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता